This film is a documentary on the conservation of indigenous seeds by Sahyadri School, KFI, Khed, Pune, in the western state of Maharashtra in India.
पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील (Krishnamurthy Foundation India) सह्याद्री शाळेतर्फे बीज संवर्धन उपक्रम
(निसर्गाशी, व त्या योगे सर्व लोकांशी, नाते टिकवून ठेवण्याचे महत्त्व शाळेचे प्रवर्तक – तत्त्ववेत्ते जे. कृष्णमूर्ती – यांनी बिंबवले होते.
त्या दृष्टीने २०१६ साली शाळेने स्थानीय / परंपरागत बीज संवर्धन उपक्रम सुरु केला. त्यासाठी जमिनीचा काही भाग राखून ठेवला आहे. सध्या दीडशे प्रकारच्या बी-बीयाणांचे संवर्धन केले जात आहेत. परिसरातील शेतकरी समुदायासह या उपक्रमांत चाललेले कार्य निर्माती सुमा जॉसन यांनी या इंग्रजी माहितीपटात चित्रांकित केले आहे. यांत दाखवलेले शेतकरी मराठी बोलत असल्याने विषय समजू शकेल.)
