transformation
माणसं तोडत राहिलो तर चळवळी मोठ्या होणार कशा?- डाॅ.आ.ह.साळुंखे (in Marathi)

जो आपल्या विचारांचा नाही तो आपल्या विचारांचा व्हावा असे वाटत असेल तर त्यांच्याशी अत्यंत प्रेमाने संवाद साधत राहायला हवे.