public transport
यांना राज्याचं नागरी वाहतूक धोरण माहीत आहे का? (in Marathi)

शहरी वाहतुकीचं नियोजन करताना पादचारी, सार्वजनिक वाहतूक आणि सायकली ह्यांच्या सोयींवर भर देण्याची गरज आहे.