Loading Events

« All Events

  • This event has passed.
Livestream

Psychological Effects of the Caste System – Online talk by Bhadant Vimalakitti Gunasiri (Marathi)

13 June 2021 @ 6:00 pm 6:30 pm IST

जातिव्यवस्था आपल्या समाजाचं एक वास्तव आहे. या व्यवस्थेच्या उतरंडीत सवर्ण श्रेष्ठ तर दलित कनिष्ठ आहेत. या विभागणीमुळे तथाकथित सवर्णांना मान-सन्मान व आदर मिळतो तर दुसरीकडे दलितांना आयुष्यभर अपमान, भेदभाव आणि हिंसा सहन करावी लागते. ही व्यवस्था तथाकथित सवर्णांना श्रेष्ठता व अहंकाराची भावना देते तर दुसरीकडे दलितांचा आत्मविश्वास नष्ट करून न्यूनगंडात ढकलते. खरंतर जातीच्या आधारावर स्वतःला श्रेष्ठ समजणारे सवर्ण आणि स्वतःला कनिष्ठ समजणारे दलित दोघेही माणूसपणापासून दूर जातात आणि जातिव्यवस्थेचे गुलाम बनतात. सामाजिक आणि आर्थिक शोषणाबरोबरच जात मानसिक शोषणही करत असते.जातीव्यवस्थेचे मानसिक परिणाम काय आहेत? ती आपल्यावर कसा प्रभाव पाडते हा जातिअंताच्या लढ्यातील एक महत्त्वाचा पैलू आहे. त्यासाठीच या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीयांसोबत या व्याख्यानात नक्की सामील व्हा!
व्याख्यान झूम वर होईल!झूम लिंकसाठी खालील फॉर्म भरा!
रजिस्टर करा

The caste system remains the reality of our society. It is a system of graded inequality, with Dalits at the bottom. Those at the top get respect and those at the bottom get contempt and discrimination, often taking the form of violent oppression. This system gives the so called “upper” castes a superiority complex and obliterates the self confidence of Dalits, pushing people into a deep inferiority complex. In truth both are dehumanised and become the slaves of the caste system. In this way, along with social and economic exploitation, caste is responsible for psychological violence too.
What are the psychological effects of caste? Understanding how they affect us is important in the battle to annihilate caste. We have organised this talk with this aim in mind.
Do join us with friends and family.
Talk will be on Zoom.
Talk will be in Marathi.

Register here

Lokayat, 129/B Erandwane, Opp. Canara Bank, Law College road, Pune.
Contact: Rishikesh: 94235 07864 । Shakuntala: 98502 54679

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *