टाकाऊ वस्तूंमधून फर्निचरची निर्मिती (in Marathi)

By Manisha Gutman, translated by Dilip Kulkarni on Jan. 21, 2016 in Environment and Ecology

Original story written and this translation done specially for Vikalp Sangam

मूळ लेख (The Retyrement Plan: Using Waste Materials for Crafting Furniture) विकल्प संगम साठीच लिहिलेला आहे. 

विकल्प संगम साठी अनुवाद: दिलीप कुलकर्णी 

औद्योगिक आणि वस्तूनिर्मितीच्या क्षेत्रात, आराखडा बनवणे आणि प्रशिक्षण देणे ह्यांच्या बाबतीत पर्यावरणाची शाश्वतता  आणि सामाजिक जबाबदारी ह्यांबाबतची जाणीव अगदी अलीकडे निर्माण झालेली आहे. कोणत्याही कलेमागचा प्राथमिक उद्देश 'आत्म्प्रकटीकरण', किंवा 'सर्जनशीलता' हा मानला जात असे. तथापि, नैसर्गिक पर्यावरणात - किंबहुना सर्वत्रच - जी अवनती घडताना दिसून येत आहे, तिने वस्तुनिर्मात्यांना संसाधने आणि वस्तू ह्यांकडे, त्यांच्या लोकजीवनांवर आणि पर्यावरणावर होणाऱ्या  दीर्घकालीन  आघाताच्या दृष्टीकोणातून बघण्यासाठी बाध्य केले आहे. 

Takaau

Wastunmadhoon

Furniturechee

Nirmitee 

टायरांवरून केले जाणारे विणकाम 

सम्पूर्ण लेख वाचा 

Read / Download the entire story

Read the original story The Retyrement Plan: Using Waste Materials for Crafting FurnitureStory Tags: eco-friendly, transport, waste management, recycling, ReUse, do-it-yourself DIY, sustainable consumerism, alternative designs

Comments

There are no comments yet on this Story.

Add New Comment

Fields marked as * are mandatory.
required (not published)
optional
Stories by Location
Google Map
Events